वनरक्षक पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली गेलेली आहे व उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात सुद्धा वाचता येणार आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा