Van Vibhag: दहावी बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, वन विभागात तब्बल 2138 पदांची भरती,तब्बल 92,300 पगार

वनविभागाच्या भागामध्ये निघालेल्या भरतीमध्ये एकूण 2138 पदे भरली जाणार आहे त्याचबरोबर भरती करता इच्छुक पात्र असणारे उमेदवार, अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक करून उमेदवार अर्ज करू शकणार नाही. खाली दिलेल्या जाहिरातीचे नियम वरून सर्वप्रथम जाहिरात वाचवले त्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करावा जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती त्याचबरोबर दिलेल्या अटी शर्ती पूर्ण करून उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

भरती संबंधित संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा