Shikshak Bharti: शिक्षकांसाठी खुशखबर, जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना, केंद्रप्रमुख होण्यासाठी उत्तम संधी
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद ला शिकवणाऱ्या प्राथमिक शाळेमध्ये शिकवित असलेल्या शिक्षकांसाठी, एक आनंदाची बातमी आहे. केंद्रप्रमुख या पदावर भरती केली जाणार आहे व शिक्षकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकणार आहे, त्याचबरोबर एकूण रिक्त पदे भारतीय द्वारा भरली जाणार असून इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे भरतीसाठी … Read more