Avakali Nuksan Bharpai:अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्याचे 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान
राज्यामध्ये 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडला, या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे याआधी सुद्धा गुढीपाडव्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांची पिके हाताला येऊन सुद्धा वाया गेली. त्याचप्रमाणे 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान सुद्धा अवकाळी पाऊस व गारपीट … Read more