Nuksan Bharpai: नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाई चे 177 कोटी विभाग निहाय जाहीर, तुमच्या विभागाला ‘इतका’ निधी
राज्यामध्ये मार्च 2023 च्या चार ते आठ मार या कालावधीमध्ये अचानक अवकाळी पाऊस आलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली होती. अचानक पाऊस आल्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतातील शेतीमालांच्या नुकसानाला बळी पडले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक प्रकारची पिके होती. त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये 4ते 8 तारखेच्या दरम्यान त्याचप्रमाणे 16 ते 19 तारखेच्या दरम्यान अचानक अवकाळी पाऊस … Read more