BMC Bharti: या महानगरपालिकेमध्ये निघाली 1211 जागांची भरती, पात्रता फक्त 10 वी पास,महिन्याला तब्बल एवढा पगार, आत्ताच अर्ज करा

BMC Bharti: या महानगरपालिकेमध्ये निघाली 1211 जागांची भरती, पात्रता फक्त 10 वी पास,महिन्याला तब्बल एवढा पगार, आत्ताच अर्ज करा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर आणि उमेदवार भरती करता प्रयत्नात असतात अशा उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना अर्ज शेवटच्या दिनांकाच्या आत भरायचा आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहे इतर पद्धतीने भरला गेलेला अर्ज उमेदवाराचा स्वीकारल्या जाणार नाही … Read more

Government Scheme: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे व आवश्यक पात्रता

Government Scheme: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे व आवश्यक पात्रता

भारतामध्ये जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे जास्त लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासना अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. व अशातच एक राबविण्यात आलेली योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे.   देशातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन घेत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यामध्ये सर्वात जास्त … Read more

Nokari Updet: पुण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

Nokari Updet: पुण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

दहावी पास उमेदवारांचा एक अत्यंत महत्त्वाची, नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे, दहावी पास उमेदवारांचे पुण्यामध्ये नोकरीची संधी आहे त्यामध्ये इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकता. अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात असेल अनेकांची इच्छा असते की त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीची संधी मिळावी व आता पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीची संधी चालून आलेली आहे. पुण्याच्या ठिकाणी फिल्म व टेलिव्हिजन संस्थांमध्ये … Read more

मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे व पात्रता, संपूर्ण माहिती | Free Silai Machine Scheme Maharashtra

मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे व पात्रता, संपूर्ण माहिती | Free Silai Machine Scheme Maharashtra

शासन अंतर्गत फ्री सिलाई मशीन योजना राबविण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे,त्याकरता मुलांनी अर्ज करावा लागेल, महिलांना तसेच मुलींना यावेळी या योजनेचा लाभ घेण्याकरता काही पात्रता व अटी आहे,ते आपण ते जाणून घेणार आहोत, तर प्रमाणे अर्ज कसा करायचा व त्यावर साठी लागणारे कागदपत्रे कोणती लागणार आहे, ते आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत त्यामुळे महिलांनी अर्ज करावा, व फ्री सिलाई मशीन घेऊन जावे व त्यांनी या योजनेअंतर्गत त्यांना आता स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होणार आहे,त्यामुळे महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी समजण्यास हरकत नाही.

मोबाईल शिलाई मशीनचा लाभ घेण्याकरता पात्रता

 

मोफत शिलाई मशीन अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर महिलांना त्यांच्या पतीचे उत्पन्न 12 हजारापेक्षा कमी असावे लागते.सोबत शिलाई योजनेचा लाभ घेणारी महिला गरीब असावी. महिलेचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असावी, विधवा, अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

वय प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

अपंगत्व प्रमाणपत्र

विधवा असल्यास प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो

मोफत शिलाई योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरता अर्ज कसा भरायचा बघा

 

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल,तर जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक अर्ज मिळेल,तो अर्ज पूर्ण भरून आवश्यक ती कागदपत्रे त्याला जोडून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जमा करायचा आहे, अर्ज भरल्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल,त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळेल.

पीठ गिरणी योजना अंतर्गत लाभ कसा मिळवायचा? 100 टक्के अनुदानावर पीठ गिरणी, आवश्यक कागदपत्रे व पात्रता 

 

अशाप्रकारे तुम्ही जर वरील सर्व कागदपत्रे पात्रता व अटीनुसार अर्ज भरला तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये अर्ज भरा व मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवा.

Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार असतो का? असेल किती असतो? व केव्हा?