Farmer compensation Fund: गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या जिल्ह्यासाठी एवढ्या कोटीचा निधी मंजूर,
महाराष्ट्र मध्ये केल्या महिन्यात अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतात होती, त्यामध्ये अनेक प्रकारची पिके होती त्यामधे फळबागांचाही समावेश आहे. मार्च महिन्यामध्ये चार ते आठ तारखे दरम्यान त्याचप्रमाणे 16 ते 19 तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतात असल्यामुळे व अवकाळी पाऊस अचानकच आल्यामुळे शेतकरी सावध होऊ शकले नाही,त्यामुळे … Read more