Talathi Bharti: तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात निघाली, तब्बल 4625 जागांसाठी भरती, विभाग निहाय रिक्त जागा पहा, असा करा अर्ज

अनेक दिवसांपासून उमेदवार तलाठी भरती कधी निघेल याच्या प्रतीक्षेत होते, त्याचबरोबर आता उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेली आहे, तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर तलाठी भरती करता अर्ज कसा करायचा? शेवटची दिनांक कोणती आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तलाठी भरती महाराष्ट्र |Talathi Bharti … Read more