Government Scheme: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे व आवश्यक पात्रता
भारतामध्ये जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे जास्त लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासना अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. व अशातच एक राबविण्यात आलेली योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे. देशातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन घेत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यामध्ये सर्वात जास्त … Read more