उत्तर पश्चिम रेल्वेत 2026 जागांकरिता अप्रेंटिस भरती सुरू |  North Western Railway Recruitment

उत्तर पश्चिम रेल्वेत 2026 जागांकरिता अप्रेंटिस भरती सुरू |  North Western Railway Recruitment

मित्रांनो भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने अप्रेंटिस पदाच्या 2026 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. North Western Railway Recruitment 2023 अंतर्गत कमीत कमी दहावी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून भरती करिता आवश्यक पात्रता तसेच भरतीच्या अटी व शर्ती व इतर सर्व माहिती … Read more