Ssc Result: अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, असा चेक करा निकाल मोबाईल वरून

 

दहावीच्या निकालाबाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, दहावीचा रिझल्ट कधी लागेल या प्रकाशात असलेला विद्यार्थी एक आनंदाची बातमी आहे दहावीचा रिझल्ट 2 जून रोजी विद्यार्थ्यांना एक वाजल्यानंतर भक्त येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल बघावा लागेल.

खालील स्थळावर या जाऊन निकाल बघता येईल

1. http://sscresult.mkcl.org

2. www.mahresult.nic.in

3. https://ssc.mahresults.org.in

विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन रिझल्ट ऑनलाइन पद्धतीने बघायचा आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याला हॉल तिकीट नंबर टाकून स्वतःच्या आईचे नाव टाकायचे आहे. तेव्हाच विद्यार्थ्याला रिजल्ट बघता येईल.