स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या भरतीमध्ये इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी संबंधी जाहिरातीमधील संपूर्ण माहिती बघून घ्यावी, व त्यानंतरच अर्ज करावा, केल्या जाणाऱ्या भरती मध्ये एकूण 194 पदांची भरती होणार आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा