Sarkari Naukri: अर्थ व सांख्यिकी संचालनायत सरकारी नोकरीची बंपर भरती, अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा

जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधत आहे अशा उमेदवारांसाठी एक नोकरीची उत्तम संधी आहे, अथर्व सांख्यिकी संचालनालयात रिक्त पदे भरली जाणार आहे त्यामध्ये इच्छुक बद्दल असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा