रिझर्व बँकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये एकूण 301 पदांची भरती केली जाणार आहे व पात्र इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहे त्यामुळे या उमेदवारांना रिझर्व बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा उमेदवारांनी अर्ज करावा, त्याचप्रमाणे एकूण 55000 रुपये पगाराची नोकरी ची संधी आहे.