पिंपरी चिंचवड मध्ये जाहिरात निघालेली असून शिक्षक भरती करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 जून हे अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. व वारली देणारी एकूण पदे 209 आहे, त्यामध्ये सहाय्यक शिक्षक मराठी या पदासाठी एकूण 184 पदे भरली जाणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक शिक्षक उर्दू या पदाची 25 मध्ये भरली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरती करता इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज 5
खालील दिलेल्या जाहिरातीमधून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडून उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.अर्ज सादर करण्याचा पत्ता: दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर,जुना मुंबई पुणे रस्ता