RBI Recruitment: भारतीय रिझर्व बँकेत नोकरीची उत्तम संधी, तब्बल एवढ्या पदांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

भारतीय रिझर्व बँकेमध्ये रिक्त पदे भरली जाणार असून नवीन भरती काढण्यात आलेली आहे यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, भरतीसाठी इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, इतर कोणत्या पद्धतीने भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा