Railway Recruitment: 10 वी 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी,पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये 3624 पदांची भरती

पश्चिम रेल्वे मुंबई येथे भरती केली जाणार आहे, एकूण 3624 जागा भरती द्वारा भरल्या जाणार आहे, व यासंबंधीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संबंधित जाहिरात वाचून घ्यावी.

      भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

                अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा