रेल्वे विभागामध्ये निघालेल्या 712 जागांच्या भरतीमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी भरतीची
जाहिरात वाचून सर्व शर्ती व अटी मान्य असेल तर अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन उमेदवार द्वार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा