चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निघालेल्या पोलीस पाटील भरती मध्ये इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, उमेदवारांना अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय मुल येथून उपलब्ध करावे व त्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण खरी माहिती लिहून त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडावी व अर्ज फी भरून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा