PM Kisan New Update:पी एम किसान योजनेचा पुढील हप्ते मिळवायचे असेल तर, नवीन नियम जाणून घ्या

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे त्यांच्या खात्यावर हप्ते येत नाही, त्यांचे मुख्य कारण म्हणजे एक ई केवायसी केलेली नसणे, त्यामुळे केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे एक ई केवायसी करावी.

अशाप्रकारे ई केवायसी करा

जर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजने अंतर्गत हप्ते मिळत नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे वेळ न घालता सर्वप्रथम एक ई केवायसी करू शकता.

1. सर्वप्रथम एका वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर ही केवायसी या पर्यायावर क्लिक करा.

2. सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, पुणे तुम्हाला ई केवायसी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

3. त्यानंतर तुमचा आधार नंबर,मोबाईल नंबर टाकावा लागेल व search या बटनावर क्लिक करा. Get OTP या ऑप्शन वर क्लिक करा.

4. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी तो ओटीपी पुढील बॉक्समध्ये टाका. Submit OTP या बटन वर क्लिक करा.

5. Get Aadhar OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी पुढील बॉक्समध्ये टाका.

6. त्यानंतर submit बटन वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तेव्हा तुमची ई केवायसी पूर्ण होईल.