स्टाफ सिलेक्शन अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये, एकूण 4522 जागा ची भरती केली जाणार आहे. पासवर्ड उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असावी. त्याचबरोबर इतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर
General / OBC/ EWS यांच्यासाठी शंभर रुपये फ्री असणार आहे,SC/ST/PwD यांच्यासाठी नसणार आहे.