PCMC Recruitment: शिक्षक बनायचे आहे? पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल एवढे पदांची भर शिक्षक भरती

पिंपरी चिंचवड मध्ये निघालेल्या भरतीमध्ये एकूण 209 पदे भरली जाणार आहे त्या बसणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा. उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज हा दीनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी पुणे- 18 या पत्त्यावर सादर करायचा आहे.

जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

            अधिकृत वेबसाईट