यवतमाळ जिल्हा न्यायालयामध्ये निघालेल्या सफाई कामगार या पदाच्या भरतीची एकूण 9 पदे भरली जाणार असून तब्येतीने सुदृढ असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर वारी 12 जून 2023 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. उमेदवाराला स्पीड पोस्ट ने पोचपावती सह सफाई कामगार या पदासाठी अर्ज पाठवायचा आहे. त्याचबरोबर हा अर्ज जिल्हा न्यायालय येथे पाठवायचा आहे.
अर्जाचा नमुना व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
अशा पद्धतीने जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी इच्छुक असेल अशा उमेदवारांनी जाहिरात बघावे पण जाहिरातीमध्ये नमुना दिलेला आहे तो डाउनलोड करून उमेदवारांनी अर्ज भरून जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे स्पीड पोस्टद्वारे पाठवावा.
अर्जाचा नमुना व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा