Nokari Updet: पुण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

दहावी पास उमेदवारांचा एक अत्यंत महत्त्वाची, नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे, दहावी पास उमेदवारांचे पुण्यामध्ये नोकरीची संधी आहे त्यामध्ये इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकता. अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात असेल अनेकांची इच्छा असते की त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीची संधी मिळावी व आता पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीची संधी चालून आलेली आहे.

पुण्याच्या ठिकाणी फिल्म व टेलिव्हिजन संस्थांमध्ये काही जागांची भरती केली जाणार आहे, भरती दूरदर्शन चित्रपट संस्था पुणे येथे रिक्त जागा आहे. या ठिकाणी भरती केली जाणार आहे.

किती जागा भरल्या जातील

दूरदर्शन व चित्रफट संस्थेमध्ये एकूण पदाकरिता भरती ही 84 जागांची होणार सून याकरिता शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असणार आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारी अर्ज करू शकतात पण नोकरीची संधी प्राप्त करू शकतात.

त्यामध्ये वेगवेगळ्या पदाची भरती होणार असून त्यात ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, कॅमेरा मन, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उच्च विभाग लिपिक, सहायक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, फिल्म एडिटर, मेकअप आर्टिस्ट अशाप्रकारे अनेक पदांची भरती होणार आहे.

वर्षाची पात्रता http://ftii.ac.in या वेबसाईटवर जाऊन पात्रता लक्षात येईल, उमेदवार सुद्धा भारतीय पात्र ठरू शकतात त्यामुळे पुण्यामध्ये नोकरी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये एक उत्तम प्रकारची संधी उमेदवारांकरिता चालून आलेली आहे.

त्याचप्रमाणे अर्जदाराचे वय हे 25 ते 50 या वयोगटातील असावे. तरच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे व नोकरीची संधी प्राप्त करता येणार आहे. त्याचप्रमाणे विविध पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना फिल्मी मध्ये काम करण्यास उत्सुकता असेल तेव्हा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. http://ftii.ac.in या वेबसाईटवर जा. संबंधित विचारलेली संपूर्ण माहिती खरीप करावं कर्ज संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

Railway Job: नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वे विभागात या पदाकरिता भरती, एवढी पदे भरली जाणार, आत्ताच अर्ज करा

त्याचप्रमाणे अर्जाची शेवटची तारीख ही 29 मे 2023 असताना 29 तारखेच्या अर्जदाराला अर्ज भारतीय चित्रपट पुणे येथे भेट देऊन अर्ज सादर करावा लागेल. 

बँकेत नोकरी हवी? SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 1 लाख पगार, एवढी पदे भरली जाणार

Leave a Comment