नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये एकूण 15 जागांची भरती केली जाणार आहे, त्याचबरोबर 30000 ते पण असणार आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिलेल्या पात्रता व अटींमध्ये उमेदवार बसणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल. उमेदवारांनी शेवटचे दिनांक पूर्वी अर्ज करायचा आहे, 21 जून पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
पदाचा तपशील व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा