परिवहन मंडळ अमरावती अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे, त्यामध्ये दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे तुम्ही तर दहा जून पूर्वी अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरला गेलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज कसा करायचा?
वरील भरती अंतर्गत सदर उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, विहित नमुन्यातील छापील अर्ज हा विभागीय कार्यालय शिवाजीनगर कॅम्प अमरावती येथे उपलब्ध आहे.
उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावीत. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे.