MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निघाली मोठी भरती, ही पदे भरली जाणार,आत्ताच अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये विविध पदावर एकूण 82 पदाची भरती केली जाणार आहे, त्याचप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यामुळे खाली ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

जाहिरात बघण्यासाठी व भरती संबंधी संपूर्ण माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा