Mofat Pith Girani : पीठ गिरणी हवी आहे? महिलांना मिळणार मोफत पीठ गिरणी , अर्ज प्रक्रिया

शासनाअंतर्गत महिलांकरिता आणि प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक अशा योजना शासना अंतर्गत काढलेले आहेत की ज्यामुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. व त्यातीलच एक योजना  म्हणजे मोफत पीठ गिरणी योजना होय.

शासना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या mofat pitha girani योजनेअंतर्गत महिला लाभ घेऊ शकतात. या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी करणे आहे. पीठ गिरणी मोफत मिळवण्याकरिता महिलांना काही अटी व शर्ती त्याचप्रमाणे काही आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.

मोफत पीठ गिरणी योजनेअंतर्गत फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश पुढे ठेवून शासना अंतर्गत मोफत योजना राबवलेली आहे. त्यामुळे शहरातील त्याचप्रमाणे खेड्यातील महिला पीठ गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरावा लागतो,व त्याकरिता काही पात्रता असणे आवश्यक आहे त्यामध्ये अर्जदार महिलेचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असावे लागते. तरच महिलांना लाभ मिळू शकतो.

पीठ गिरणी योजनेकरता आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

उत्पन्नाचा दाखला

बारावी पास दाखला

बँक पासबुक

पासपोर्ट साईज फोटो

रेशन कार्ड

पीठ गिरणी योजना अर्ज

अर्ज करण्याकरता तुम्हाला सर्वप्रथम जवळील जिल्हा परिषद ऑफिस किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन,जेव्हा मोफत गिरणी योजनेचे अर्ज भरणे चालू होईल,तेव्हा तेथील अर्ज घेऊन संपूर्ण अर्जाची प्रोसेस व अर्ज भरून त्याच बरोबर त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून,पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जमा करावा.

महिलांसाठी पिठाची गिरणी योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, तात्काळ मिळवा पीठ गिरणी

अशाप्रकारे शासनाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या, मोफत गिरणी योजनेचा अर्ज भरावा,व महिला या योजनेअंतर्गत स्वावलंबी होऊन, स्वतःचा व्यवसाय स्वतः चालू करून,आपला उदरनिर्वाह करू शकतात. या उद्देशाने योजना शासना अंतर्गत राबविण्यात आलेली आहे,त्यामुळे महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीठ गिरणी योजना अंतर्गत लाभ कसा मिळवायचा? 100 टक्के अनुदानावर पीठ गिरणी, आवश्यक कागदपत्रे व पात्रता

 

Leave a Comment