जिल्हाधिकारी कार्यालय भरती भंडारा 2023; विविध रिक्त जागांकरिता अर्ज सुरू | Collector Office Bhandara Bharti 2023

मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा या ठिकाणी विविध रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे काही रिक्त जागांकरिता भरती सुरू झालेली आहे. या Collector Office Bhandara Bharti ची अधिकृत जाहिरात हे त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक पात्रता व अटी आणि शर्ती, कागदपत्रे या संबंधित सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. Collector Office Bhandara Bharti 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी 17 जानेवारी 2023 या अंतिम तारखेच्या आत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने ठरवून देण्यात आलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.

 

The recruitment process has been implemented for some vacancies in the collector office of Bhandara district. Under this recruitment, offline applications in the prescribed format are invited from the interested and eligible candidates within the last date. Below is the complete details under Bhandara Collector Office Recruitment.

 

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय भरती तपशील Bhandara collector office recruitment details :-

एकूण रिक्त जागा: 10

पदांचे नाव: विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

वयोमर्यादा: जास्तीत जास्त 38 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांकरिता पाच वर्ष शितलता)

शैक्षणिक पात्रता:

1. विधी शाखेतून पदवी धारण केलेली असावी

2. विधी शाखेतून पदव्युत्तर पदवी

3. उमेदवाराला इंग्रजी हिंदी व मराठी या तीनही भाषेची ज्ञान असावी.

4. उमेदवाराला संगणक चालवण्याचे ज्ञान असावे.

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

 

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय भरती अर्ज कसा आणि कुठे करायचा? Collector Office Bhandara Recruitment 2023 :-

मित्रांनो भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. Collector Office Bhandara Bharti यांच्या वतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याकरिता एक ऑफलाईन पत्ता अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेला आहे. Collector Office Bhandara Recruitment 2023 अंतर्गत अर्ज करण्याचा पत्ता आणि तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

सहाय्यक संचालक व सरकारी अभियंता कार्यालय भंडारा.

वरील पत्त्यावर उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज तसेच सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करायचे आहेत.

 

उमेदवारांची निवड प्रक्रिया (Collector Office Bhandara Bharti Candidates Selection Process) :-

मित्रांनो Collector Office Bhandara Recruitment अंतर्गत उमेदवारांची निवड ही दोन परीक्षा पद्धतीच्या आधारे करण्यात येणार आहे. सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ पद्धतीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. मित्रांची अंतिम निवड ही लेखी परीक्षेतील मार्क व मुलाखतीतील मार्क यांच्या आधारे करण्यात येईल.

ग्रामसेवक भरती 2023; नोटिफिकेशन, वेळापत्रक, अभ्यासक्रम

कलेक्टर ऑफिस भंडारा भरती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Documents under Collector Office Bhandara Bharti :-

1. बार कौन्सिल कडे नोंदणी केले बाबत प्रमाणपत्र

2. बार असोसिएशन कडे नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र

3. मराठी हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांची ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र

4. विधी शाखेतील पदवी प्रमाणपत्र

5. जातीचा दाखला

6. शाळा सोडल्याचा दाखला

7. चारित्र्य प्रमाणपत्र

8. संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे ही या भरती अंतर्गत उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

 

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथील कार्यालयात विविध पदांकरिता भरती सुरू

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

1. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारी ही भरती तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आहे.

2. या Collector Office Bhandara Bharti अंतर्गत अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

3. निवड झालेल्या सदर उमेदवारांना सरकारी पक्षातर्फे केसेस चालवण्या करिता त्यांची निवड होणार आहे.

4. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळेस त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत सोबत आणायचे आहे.

5. या भरती अंतर्गत उमेदवारांची अंतिम पात्र यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर मुलाखत झाल्यानंतर प्रकाशित करण्यात येईल.

6. उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा किंवा त्यांच्यावर कोणतीही केस प्रलंबित नसावी किंवा उमेदवारास कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नसावी.

 

अधिकृत जाहिरात आणि अर्ज pdf चेक करा- 

 

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय भरती अंतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. या भरती संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

Leave a Comment