राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पावसाची संकट ओढावलेले आहे, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा जोर थांबण्याचे नावच घेत नाही आहे त्याचबरोबर आता पुढील तीन-चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे.
त्याप्रमाणे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी जमिनीची मजावत करणे चालू केलेली असताना माझ्यावर झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा मशागतीची वेळ घेऊन पोहोचलेली आहे, त्यामुळे उन्हाळ्यातच शेतकऱ्यांना शेतीवर मशागतीचा डबल खर्च करावा लागणार आहे.
त्याचबरोबर आता पावसाचा मुक्काम वाढलेला आहे अशी बातमी पुढे आलेली दिसते, Punjab Dakh यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पावसाचा जोर काही भागांमध्ये असणार आहे व त्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे.
या तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस चालू असताना पाऊस कधी थांबेल याच्या चिंतेमध्ये सर्वजण आहेत परंतु पावसाचा मुक्काम वाढलेला आहे, 6,7,8 मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
या भागात जोरदार पाऊस
सहा सात आणि आठ तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, नाशिक, जर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तनात आलेली असल्याबाबत पावसाळ्यासारखा पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव यांनी भरलेले आहे.
PM KISAN: सरकारचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
8 तारखेपर्यंत पावसाचा जोर असणार असून आठ तारखेनंतर तापमानात वाढ होणार आहे म्हणजेच तापमान कोरडे असेल, तापमान 16 तारखेपर्यंत चांगले असून, नंतर 17 तारखेपासून तीन दिवस पुन्हा पावसाला सुरुवात होईल. असा अंदाज केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज समजून घ्यावा.