कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर भरती 2023; विविध पदांकरिता असा करा अर्ज | KVK Recruitment 2023

मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर यांच्या वतीने काही पदंकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. KVK Recruitment अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात ही त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक सर्व तपशील आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

Best shetkari

कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर यांच्यामार्फत “शास्त्रज्ञ आणि प्रमुख”, विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), विषय विशेषज्ञ (उत्पादन), विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र), ट्रॅक्टर चालक या पदांकरिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या kvk recruitment अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी 5 फेब्रुवारी 2023 अंतिम तारखेच्या आत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या कृषी विज्ञान केंद्र भरती 2023(KVK Recruitment 2023) अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी व नंतर पात्र पदांकरिता अर्ज करावा.

Official advertisement of recruitment for some posts has been published on behalf of Krishi Vigyan Kendra Ahmednagar. Under Krishi Vigyan Kendra Ahmednagar Recruitment interested and eligible candidates are requested to submit their applications through offline mode within the last date. The complete recruitment details are as follows.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2023

कृषी विज्ञान केंद्र भरती अहमदनगर तपशील Krishi Vigyan Kendra Ahmednagar Recruitment Details:

एकूण रिक्त जागा: 05

पदांची नाव:

1. शास्त्रज्ञ आणि प्रमुख

2. विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)

3. विषय विशेषज्ञ (उत्पादन)

4. विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र)

5. ट्रॅक्टर चालक

वयोमर्यादा: 27 ते 47

फी: नाही

नोकरी ठिकाण : अहमदनगर

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ: येथे पहा 

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता:

पदांचे नाव रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
1. शास्त्रज्ञ आणि प्रमुख 01 1. संबंधित मूलभूत विज्ञानासह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी
2. 08 वर्षे अनुभव
2. विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) 01 कृषी विस्तारामध्ये पदव्युत्तर पदवी
3. विषय विशेषज्ञ (उत्पादन) 01 फलोत्पादनात पदव्युत्तर पदवी
4. विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) 01 गृहविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
5. ट्रॅक्टर चालक 01 1. मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास
2. वाहन चालविण्याचा परवाना 03) आयटीआय असल्यास प्राधान्य दिले जाईल.


भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 सुरू; असा करा अर्ज

पदांची नाव व वेतन:

पदांची नाव वेतन
1. शास्त्रज्ञ आणि प्रमुख 1,31,400
2. विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) 56,100
3. विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) 56,100
4. विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) 56,100
5. ट्रॅक्टर चालक 21,700

 

कृषी विज्ञान केंद्र भरती अहमदनगर अर्ज कसा करायचा? How to Apply for Krishi Vigyan Kendra Ahmednagar Recruitment:-

1. कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर भरती अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

2. KVK Recruitment Ahmednagar 2023 ची अधिकृत जाहिरात उमेदवारांनी खालील लिंक करून डाऊनलोड करावी.

3. Kvk bharti 2023 अंतर्गत ऑफलाईन अर्ज आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. तो अर्ज डाऊनलोड करा.

4. जाहिरात व अर्ज पहा

4. वरील जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी. जाहिरातीत नमूद असलेली सर्व अटी, पात्रता व इतर माहिती वाचा. अर्ज व्यवस्थितपणे भरा.

5. ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज हा खालील पत्त्यावर पाठवावेत.

6. अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chairman, Krishi Vigyan Kendra (PIRENS) At.Po. Babhaleshwar, Tal. Rahata, Dist. Ahmednagar, Maharashtra Pin 413 737

7. वरील पत्त्यावर उमेदवारांनी 23 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज सादर करायचे आहे.

8. भरती संदर्भात अधिक माहिती करिता अधिकृत pdf नोटिफिकेशन वाचावी.

कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात. सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करून घ्यावा. KVK Bharti 2023 संदर्भात अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत जाहिरात वाचा. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारचे भरती विषयक आणि जॉब अपडेट विषयक माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment