गेल इंडिया लिमिटेड भरती 2023 | Gail India Recruitment 2023

गेल इंडिया लिमिटेड यांच्यावतीने 277 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रकारची चार पदे या भरती अंतर्गत भरण्यात येणार असून उमेदवारांनी 02 फेब्रुवारी 2023 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. Gail Recruitment 2023 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती आणि पात्रता व भरतीची अधिकृत जाहिरात या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

गेल इंडिया भरती अंतर्गत चीफ मॅनेजर,सिनियर इंजिनिअर,सिनियर ऑफिसर,ऑफिसर (सिक्योरिटी) या पदांकरिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता उमेदवारांना केवळ दोनशे रुपये फी भरावी लागणार आहे. Gail India Bharti अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या Gail India Recruitment अंतर्गत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करायची आहेत.

GAIL India Limited has published official recruitment advertisement for some posts. Eligible candidates interested under this recruitment have to submit their applications through online mode within the last date. Further details are as follows.

गेल इंडिया भरती 2023 तपशील Gail Recruitment 2023 Details:-

एकूण जागा: 277

पदांचे नाव:

1. चीफ मॅनेजर

2. सिनियर इंजिनिअर

3. सिनियर ऑफिसर

4. ऑफिसर (सिक्योरिटी)

वयोमर्यादा:

1. चीफ मॅनेजर या पदाकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 40 वर्ष

2. सीनियर इंजिनियर या पदाकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 28 वर्ष

3. सीनियर ऑफिसर या पदाकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 28 वर्ष

4. ऑफिसर (सिक्योरिटी) या पदाकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 45 वर्ष

(वयोमर्यादा ही 02 फेब्रुवारी 2023 या दिवसापर्यंत लागू, वरील वयोमर्यादा मध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट लागू)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 200₹ ( sc/st/pwd यांना फी नाही)

अर्ज प्रक्रिया: आँनलाईन

अंतिम तारीख: 02 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
1. चीफ मॅनेजर (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी
(ii) 12 वर्षे अनुभव,
2. सिनियर इंजिनिअर (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी
(ii) 01 वर्ष अनुभव
3. सिनियर ऑफिसर (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/पदवीधर/CA/ CMA
(ii) 01 वर्ष अनुभव
4. ऑफिसर (सिक्योरिटी) (i) 60% गुणांसह पदवीधर
(ii) 03 वर्षे अनुभव असावा

 

गेल इंडिया लिमिटेड भरती 2023 अंतर्गत अर्ज कसा करायचा? | How To Apply For Gail India Recruitment 2023:

1. या भरती अंतर्गत उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज करण्याची वेबसाईट

3. वरील लिंक करून भरती अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अंतिम तारखेच्या अर्ज सादर करायचा आहे.

4. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता आणि पदांचा तपशील या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घ्यावी.

5. उमेदवारांनी त्यांचा अर्ज हा अचूकपणे सादर करायचा आहे चुकीचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

6. अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना अर्जाची फी भरावीच लागेल. जे उमेदवार अर्ज करतील परंतु ही भरणार नाही त्यांची अर्ज नाकारण्यात येतील. ज्या उमेदवारांना फी नाही त्यांनी फी भरण्याची आवश्यकता नाही.

7. भरती संदर्भात अधिकृत माहितीकरिता उमेदवारांनी भरतीची संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्यावी.

दक्षिण मध्य रेल्वेत 4103 जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू

गेल भरती 2023 अधिकृत जाहिरात Gail India Bharti 2023 :-

गेल Gail Recruitment 2023 अंतर्गत भरतीची संपूर्ण अधिकृत जाहिरात ही त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. भारतीय अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरती अंतर्गत अधिकृत जाहिरात आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

जाहिरात पहा –

मित्रांनो गेल इंडिया लिमिटेड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून प्रश्न विचारा. भरती संदर्भात विस्तृत माहिती करिता वरील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करून वाचून घ्या. ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या भरती विषयक आणि जॉब अपडेट विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment