राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती नंदुरबार | NHM Nandurbar Bharti 2023

मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने नंदुरबार येथे वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती नंदुरबार अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. या NHM Nandurbar Bharti अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती आणि पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती नंदुरबार यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी या पदांची काही रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. Nhm bharti nandurbar 2023 यांच्यावतीने अर्ज स्वीकारण्याकरिता उमेदवारांना ऑफलाइन पत्ता उपलब्ध करून दिलेला आहे.

 

Recruitment process for some posts is being implemented on behalf of National Health Mission Nandurbar. Applications are invited from interested and eligible candidates through offline mode under Nhm recruitment Nandurbar. Detailed information regarding National Health Mission Recruitment is given below.

 

 

नंदुरबार राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 तपशील NHM Recruitment Nandurbar Details :-

एकूण रिक्त जागा: 11

पदांची नाव: वैद्यकीय अधिकारी

वयोमर्यादा: कमीत कमी 18 वर्ष

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

वेतन: 60 हजार रुपये दरमहा

अर्ज फी: 150(मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये)

शैक्षणिक पात्रता: MBBS

शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :  येथे पहा

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती नंदुरबार अर्ज कसा आणि कुठे करायचा? How and where to apply for National Health Mission Recruitment Nandurbar?

मित्रांनो नॅशनल हेल्थ NHM Recruitment 2023 Nandurbar यांच्या वतीने उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील दिलेल्या पत्त्यावर उमेदवार स्वतः जाऊन अर्ज करू शकतात, किंवा पोस्टाच्या माध्यमातून किंवा कुरिअरच्या साह्याने अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याचा पत्ता आणि तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. उमेदवारांनी ऑफलाइन अर्जासोबतच एक डिमांड ड्राफ्ट सुद्धा पाठवायचा आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्जाची फी डिमांड ड्राफ्ट साह्याने पाठवायचे आहे. उमेदवारांनी अर्ज करताना डिमांड ड्राफ्ट कोणत्या नावाने करायचा या NHM Bharti 2023 Nandurbar संदर्भात विस्तृत माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे, ते जाहिरात वाचून घ्यावी.

अर्ज पत्ता:

राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,नंदुरबार.

 

एन एच एम भरती नंदुरबार आवश्यक कागदपत्रे NHM Recruitment Nandurbar Required Documents:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती नंदुरबार अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज

2. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र

3. पदवीच्या सर्व गुणपत्रिका

4. वया बाबत पुरावा

5. अनुभव प्रमाणपत्र असल्यास

6. जातीचा दाखला

7. कौन्सिल कडे रजिस्ट्रेशन केले बाबतचे प्रमाणपत्र

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 सुरू; असा करा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

1. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून या भरती अंतर्गत उमेदवारांना मानधन मिळणार आहे.

2. या भरती अंतर्गत उमेदवारांचा कालावधी हा ठरवून देण्यात आलेला आहे.

3. या भरती अंतर्गत उमेदवारांचा कालावधी हा 11 महिने किंवा त्यापेक्षा कमी असेल.

4. या भरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल असेल तर त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

5. अर्ज करणारा अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.

6. उमेदवारांनी अर्ज हा विहित नमुन्यातील सर्व माहिती भरलेला व अचूक माहितीसह सादर करावा.

7. या भरती अंतर्गत वर दर्शविलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स सुरुवात उमेदवारांनी अर्ज सोबत जोडायची आहे.

8. राष्ट्रीय आरोग्य अभियान हे केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने संबंधित पदी नामंजूर केल्यास उमेदवारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांचा सेवेचा कार्यकाल समाप्त करण्यात येईल.

 

Nhm नंदुरबार भरती जाहिरात व अर्ज pdf

 

वर दिलेल्या लिंक करून भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात तसेच भरतीचा अर्ज करायचा ऑफलाईन नमुना हा डाऊनलोड करून घ्यावा. उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा.

Leave a Comment