भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 सुरू; असा करा अर्ज | Airport Authority of India Recruitment 2023

मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या वतीने विविध पदांच्या 364 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या AAI Recruitment 2023 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 36 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया आवश्यक पात्रता तसेच इतर सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो airport authority of India यांच्या वतीने “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” या पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये तसेच भारत सरकारची सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारां करिता ही एक महत्त्वपूर्ण अशी संधी चालून आलेली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांनी 21 जानेवारी 2023 या अंतिम तारखेच्या आत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. AAI requirement 2023

Airport Authority of India is conducting recruitment process for 364 vacancies. This recruitment will be held for the posts of “Manager, Junior Executive, Senior Assistant” and interested and eligible candidates are requested to apply within further date.

एकूण रिक्त जागा: 364 जागा

पदांची नाव:

1. व्यवस्थापक

2. कनिष्ठ कार्यकारी

3. वरिष्ठ सहाय्यक

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

वयोमर्यादा:

1. व्यवस्थापक या पदाकरिता वयोमर्यादा 32 वर्षे आहे.

2. कनिष्ठ कार्यकारी या पदाकरिता वयोमर्यादा ही 27 वर्षे आहे.

3. वरिष्ठ सहाय्यक या पदाकरिता वयोमर्यादा ही 30 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता: वर दिलेल्या तीनही पदांकरिता वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता करिता भरतीची अधिकृत जाहिरात पहावी

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: हि आहे 

पदांचे नाव व वेतन:

पदांचे नाव वेतन:
व्यवस्थापक 60000 ते 180000
कनिष्ठ कार्यकारी 40000 ते 140000
वरिष्ठ सहाय्यक 36000 ते 110000

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अधिकृत जाहिरात AAI Recruitment 2023 :-

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात ही त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. या Airport Authority Of India Bharti अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण जाहिरात नीटपणे वाचून घ्यावी त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली वेतनश्रेणी तसेच वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता इतर सर्व तपशील वाचून नंतरच अर्ज करावा. Aai bharti 2023 notification आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे ती डाऊनलोड करून घ्यावी.

अधिकृत pdf नोटिफिकेशन :- चेक करा चेक करा 

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा? How To Apply For Airport Authority Of India Recruitment 2023

मित्रांनो जर तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणारा असाल तर त्यांनी दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्ही भारत देशाचे नागरिक असाल तर या aai recruitment 2023 अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहात. उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट-

वरील दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना AAI Bharti 2023:

1. या AAI bharti 2023 अंतर्गत अर्ज हे केवळ भारत देशातील नागरिकांकडून स्वीकारण्यात येणार आहे.

2. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता हे वाचून घ्यावी व पदांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या पदाकरिता आपण पात्र आहोत, त्या पदाकरिता ऑनलाइन अर्ज सादर करावा.

3. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात स्वतः संपूर्ण वाचून घ्यावी व नंतर खात्री करून अर्ज करावा.

4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2023 असून या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची वेबसाईट बंद करण्यात येईल.

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथील कार्यालयात विविध पदांकरिता भरती सुरू

अशाप्रकारे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. या रिक्रुटमेंट संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे जॉब विषयक आणि भरती विषयक अपडेट दररोज मिळवण्याकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment