मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे येथील कार्यालयाकरिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे भरती अंतर्गत उमेदवारांकरिता देशातील सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र भरती पुणे संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रानो Bank Of Maharashtra Recruitmet अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र पुणे करिता काही रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भारतीय अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2023 असून भरती करिता इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करण्याची आवाहन करण्यात आलेले आहे. Bank Of Maharashtra Bharti संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन ही बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे.
On behalf of Bank of Maharashtra Pune has announce a recruitment notification for Chief Technology Officer, Chief Digital Officer, Chief Risk Officer. Applications are invited from the graduate candidates under Bank of Maharashtra Recruitmet through offline mode.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती तपशील Bank of Maharashtra Recruitmet Details:
एकूण जागा: 03
पदांची नाव:
1. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
2. मुख्य डिजिटल अधिकारी
3. मुख्य जोखीम अधिकारी
अनुभव:
1. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदाकरिता 15 वर्षाचा अनुभव असायला हवा.
2. मुख्य डिजिटल अधिकारी या पदाकरिता 10 वर्षाचा अनुभव असावा.
3. मुख्य जोखीम अधिकारी या पदाकरिता 05 वर्षाचा अनुभव असावा
वयोमर्यादा: 35 ते 60 वर्ष
फी: 1180/- रुपये
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र पुणे येथे
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
पदांचे नाव पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
1. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी / Chief Technology Officer (CTO) | 01 पद | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए किंवा समकक्ष पात्रता |
2. मुख्य डिजिटल अधिकारी / Chief Digital Officer (CDO) | 01 पद | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / आयटी मध्ये एमसीए आणि एमबीए किंवा समकक्ष पात्रता |
3. मुख्य जोखीम अधिकारी / Chief Risk Officer | 01 पद | पदवीधर : ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणनपत्र |
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती पुणे
बँक ऑफ महाराष्ट्र भरती पुणे अर्ज कसा व कुठे करायचा?How and where to apply for Bank of Maharashtra Recruitment Pune?
मित्रांनो BOM Recruitment Pune अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध पदांकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. बँकेच्या वतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्याकरिता ऑफलाइन पत्ता जाहीर केलेला आहे. खालील दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज पत्ता:
महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001
बँक ऑफ महाराष्ट्र भरती पुणे अर्ज कसा करायचा? How To Apply For BOM Bharti 2023
1. बँक ऑफ महाराष्ट्र भरती पुणे अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचं असून सर्वप्रथम उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून संपूर्ण वाचून घ्यावी.
2. भरतीची अधिकृत जाहिरात येथे चेक करा
3. आता तुम्ही या भरती अंतर्गत ज्या पदांकरिता अर्ज करण्यास पात्र आहात, त्या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
4. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करताना अर्जाची फी सुद्धा ऑफलाइन पद्धतीने त्याच वेळेस जमा करायचे आहे.
5. उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मध्ये त्यांची सर्व शैक्षणिक व इतर सर्व माहिती अचूकपणे सादर करायचे आहे.
6. जाहिराती मध्ये नमूद केलेली सर्व रिक्त पदांची माहिती तसेच पदा नुसार असलेली वेगवेगळी शैक्षणिक पात्रता व अंतिम तारीख ही सर्व माहिती वाचून नंतर अर्ज करा.