अर्ज प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन
उमेदवारांना अर्ज पोस्टवा द्वारे किंवा कुरियर द्वारे अथवा ईमेल वारे पठाडेचे आहे त्यामध्ये खालील दिलेल्या पीडीएफ मधून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा तसेच तो पूर्ण भरून त्या अर्जाच्या नमुना सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पाठवावा. तसेच भरती संबंधित संपूर्ण माहिती तसेच अर्ज प्रक्रिया जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्या जाहिरातीच्या माहितीवरून उमेदवारांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी जाहिरातीचे लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था,मगनवाडी,वर्धा 442001 महाराष्ट्र
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा