राज्यातील नगर परिषदेमध्ये एकूण 782 पदांची भरती केली जाणार आहे व त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, उमेदवार शैक्षणिक पद्धतीमध्ये पूर्ण असायला हवा, तसेच जाहिरातीमध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात बघावी व भरतीच्या जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा