इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत एकूण 458 पदाची भरती केली जाणार आहे, त्याचबरोबर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे, 27 जुलै 2013 अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे व या तारखेपूर्वी उमेदवारी अर्ज भरावा. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात बघावी त्याचप्रमाणे अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवारी अर्ज करू शकणार आहे.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा