Mahanagarpalika Bharti : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? या महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, आत्ताच अर्ज करा

अनेक उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहे, त्याचप्रमाणे उमेदवारांना एक आनंदाची बातमी पुढे आलेली आहे सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आलेली आहे, उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत एकूण सोळा पदांची भरती केली जाणार आहे त्यामध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

भरती संबंधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा