नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत धरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व व्यक्त पदांची भरती केली जाणार आहे, त्याचबरोबर एकूण 750 जागांची भरती केली जाणार आहे त्यामध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिराती बघावी त्याचप्रमाणे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा