Talathi Bharti : अखेर तलाठी भरतीची जाहिरात निघाली, तब्बल 4644 जागांची भरती, अशा पद्धतीने करा अर्ज

अनेक दिवसांपासून प्रतीक्षात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून 36 जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे, त्याचबरोबर 4644 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक असताना उमेदवारी पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची जाहिरात वाचून घ्यावी त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. 26 जून पासून अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे.

भरती संबंधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी, व भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

                 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा