जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे, त्यामध्ये एकूण 73 जागांची भरती होणार असूनही पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. उमेदवारांना खालील दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करता येईल. अर्ज भरल्यानंतर तो सदर करता येईल.
जाहिरात 1 बघण्यासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
जाहिरात 2 बघण्यासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा