वाशी तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी कोतवाल भरती केली जाणार असून इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरती समाजात जाहिरात वाचून घ्यावी व त्यानंतरच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. खालील जाहिराती मध्ये जाहिरात व अर्जाचा नमुना दिलेला आहे तो डाउनलोड करून तुम्ही त्यावर संपूर्ण अर्ज भरू शकता.
भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा