Anganwadi Recruitment: 12 पास आहात?अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भरती, आत्ताच अर्ज करा

बारावी पास महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, करण अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ची भरती निघालेली आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खालील दिलेल्या जाहिरातीच्या लिंक वर जाऊन उमेदवार ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेला नमुना डाऊनलोड करून अर्ज करू शकतात.

भरतीची जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 

               अधिकृत वेबसाईट