SBI Recruitment: स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 194 पदांची भरती, इच्छुक असणारे उमेदवार, आताच अर्ज करा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या भरतीमध्ये इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी संबंधी जाहिरातीमधील संपूर्ण माहिती बघून घ्यावी, व त्यानंतरच अर्ज करावा, केल्या जाणाऱ्या भरती मध्ये एकूण 194 पदांची भरती होणार आहे.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

             अधिकृत वेबसाईट