विद्यापीठामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे, अनेक उमेदवार विद्यापीठांमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असतात. त्याचप्रमाणे विद्यापीठा अंतर्गत कधी भरतीची जाहिरात निघण्यासाठी सुद्धा अनेक उमेदवार प्रतीक्षेत होते. व आता अशा उमेदवारांसाठी उत्तम बातमी पुढे आलेली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी भरती केली जाणार आहे.
भरती अंतर्गत उमेदवाराची सिलेक्शन केले जाऊन परत रिक्त पदे भरली जाणार आहे. व त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या दिनांकाच्या आता अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय संबंधित संपूर्ण माहिती पोस्टमध्ये खाली दिलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती BAMU Recruitment
रिक्त पदे – 290 पदे
भरली जाणारी पदे – 1- सहायक प्राध्यापक, 2- शिक्षक
वेतन – 24,000 रू
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक – 30 जून 2023
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया
- विद्यापीठामध्ये निघालेल्या भरतीमध्ये रिक्त पदे भरली जाणार असून त्यामध्ये इच्छुक पात्र असणारी उमेदवार अर्ज करून नोकरीची संधी प्राप्त करू शकणार आहे.
- त्याचबरोबर एकूण 290 पदे भरली जाणार आहे. व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.
- उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन द्यावा लागेल.
रिक्त पदे
क्र | पदे | रिक्त जागा |
1 | सहायक प्राध्यापक | 45 पदे |
2 | शिक्षक | 245 पदे |
भरतीची जाहिरात व अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा
पदानुसार वेतन
1. सहायक प्राध्यापक 24,000 रू
2. शिक्षक तासाप्रमाने वेतन
अटी व शर्ती
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता काय आहे ते संबंधित खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये बघून घ्यावे, व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूक किंवा खोडतोड झाल्यास व त्यानंतर अर्ज न स्वीकारल्यास उमेदवार जबाबदार राहतील.
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा इतर पद्धतीने भरले केले गेलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अशा सर्व अटींमध्ये जे उमेदवार पात्र आहे अशा उमेदवारांनी अर्ज करावा.
भरतीची जाहिरात व अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा