Mumbai Municipal Corporation: या महानगरपालिकेत निघाली एवढ्या जगाची भरती, तब्बल 30000 पगार, आत्ताच अर्ज करा

महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, त्याचबरोबर काही शैक्षणिक पात्रता सुद्धा देण्यात आलेले आहे, अर्ज भरण्यापूर्वी भरतीची जाहिरात वाचावी. भरती संबंधित संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत. उमेदवाराकडून नोकरी मिळावी याकरिता प्रयत्न केले जातात, व अशाच उमेदवारी करत आहे एक भरतीची उत्तम संधी आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रते व इतर अटींमध्ये पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका |New Mumbai Municipal Corporation Bharti |

भरती विभाग – नवी मुंबई महानगरपालिका

पदसंख्या – 15 जागा

अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन

अर्ज भरण्याची शेवटची दिनांक – 21 जून 2023

नवी मुंबई महानगरपालिका भरती पदाचे नाव व वेतन

पदाचे नाव    वेतन रिक्त पदे
वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ – 30000 रुपये 15 जागा

       पात्रता:

  • जाहिरातीमध्ये दिलेल्या संपूर्ण अटी पूर्ण कराव्या.
  • उमेदवाराकडे पात्र विद्यापीठाची एमबीबीएसई पदवी असावी
  • पदवी नसलेले उमेदवार पात्र ठरणार नाही.
  • उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची नोंदणी केलेली असावी.नोंदणी नसेल तर उमेदवाराची अर्ज रद्द केले जाईल.

अर्ज प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, इतर पद्धतीने भरला गेलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी शेवटचे दिनांक च्या अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज सोबत संपूर्ण आवश्यक कागदपत्रे जोडून पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. त्याचबरोबर अर्जासोबत जोडण्याची संपूर्ण कागदपत्रे व पात्रता,वयोमर्यादा, अर्जाचा नमुना येईल.www.nmmc.gov.in दिलेल्या वेबसाईटवर बघता येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 ऐ, नवी मुंबई महानगरपालिका,सीबीडी बेलापूर,नवी मुंबई 400 614

पदाचा तपशील व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment