Reserve Bank: रिझर्व बँकेमध्ये बंपर भरती, तब्बल 55,000 पगार, आत्ताच अर्ज करा

अनेक उमेदवार बँकेमध्ये नोकरी मिळावी याकरिता प्रयत्नात आहेत, वर्षा समीकरणे करत आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया उत्तम नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. व त्यामुळे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी शेवटचे दिनांक आज अर्ज करायचा आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज न भरता, इतर पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.

एकूण एवढ्या जगाची भरती

रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत निघालेल्या जाहिरातीमधील कार्तिकी पदसंख्या व भरतीचे संपूर्ण माहिती दिलेली आहे, उमेदवारांनी ते माहिती वाचून घ्यावी त्याचबरोबर, 301 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.

भरली जाणारी पदे, अर्ज प्रक्रिया व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

तब्बल एवढा पगार

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरली जाणार असून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर उमेदवाराला भरती झाल्यानंतर मासिक वेतन साधारणतः 55000 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराच्या सुद्धा भरतीमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे वयोमर्यादा च्या अटीमध्ये उमेदवार बसायला हवा.

उमेदवाराचे वय साधारणतः 21 ते 30 वर्ष दरम्यान असावे. त्याचप्रमाणे त्याचबरोबर उमेदवाराला अर्ज भरण्यापूर्वी संबंधित भरतीची जाहिरात वाचावी व जाहिरात खाली लिंक वर दिलेली आहे, त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया सुद्धा देण्यात आलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज व जाहिरात वाचू शकतात.9k

 

 

 

 

भरली जाणारी पदे, अर्ज प्रक्रिया व जाहिरात बघण्यासाठीइथे क्लिक करा

Leave a Comment