रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या भरतीमध्ये एकूण 301 जगाची भरती केली जाणार असून उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित जाहिरात असावी वरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्यावी त्यामध्ये पात्रता व अटी बघाव्यात, त्यानंतर उमेदवारांनी अर्ज करावा.