Maharashtra Government: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत बंपर भरती, भरतीची जाहिरात निघाली,2384 जागाची भरती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत 2384 पदांची भरती निघालेली असून त्यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारी संपूर्ण माहिती मिळवावी त्याचप्रमाणे जाहिरात बघण्याची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

भरल्या जाणाऱ्या जागा व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा